Surprise Me!

Arundhati म्हणजेच मधुराणीचा हटके लुक | Aai Kuthe Kay Karte Madhurani Prabhulkar | Lokmat Filmy

2021-08-24 13 Dailymotion

संजना म्हणजेच रूपाली भोसले आणि अरूंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर या दोघी जण झोपाळावर बसू आपल्या बालपणीच्या आठवणीत रमताना दिसत आहेया दोघी असं पाहून प्रेक्षक वर्गाला नक्कीच खूश झाले असती एवढच नव्हे तर नेहमी साडीमध्ये झळकणारी अरूधंती म्हणजेच मधुराणी चक्क शार्ट पार्ट आणि टीशर्टमध्ये दिसली त्यावर रूपालीनं एक झोका असं कॅप्शन देखिल दिलं आहे
त्याआधी अपुर्वा गोरे म्हणजेच ईशानं Flower part i kow the time are grim i hope this brings a littil joy
असं म्हणत एक गुप्र फोटो शेअर केला

#AaiKutheKayKarte #MadhuraniPrabhulkar # #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon